PHOTO | श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी, विठुरायाच्या मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचा गाभारा विविध आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे.

1/7
आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.

2/7
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचा गाभारा विविध आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे.

3/7
ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.

4/7
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड अशा विविध आकर्षक अशा  फुलांची आरास करण्यात आली आहे.

5/7
यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.

6/7
विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.

7/7
या सजावटीने विठुरायाचे आणि रुक्मिणी आईचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI