AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photos: WWE च्या सुंदर सुपरस्टारने केली निवृत्तीची घोषणा, बऱ्याच वादांमुळे कायम चर्चेत असायचं नाव

2 वेळा WWE चॅम्पियन पेजने निवृत्तीची घोषणा केली आहे. महिला सुपरस्टार पेज देखील 7 जुलै रोजी करार संपल्यानंतर WWE ला निरोप देईल.

Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 12, 2022 | 1:51 PM
Share
2 वेळा WWE चॅम्पियन पेजने निवृत्तीची घोषणा केली आहे. महिला सुपरस्टार पेज देखील 7 जुलै रोजी करार संपल्यानंतर WWE ला निरोप देईल. 29 वर्षीय रेसलरने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत ही माहिती दिली.

2 वेळा WWE चॅम्पियन पेजने निवृत्तीची घोषणा केली आहे. महिला सुपरस्टार पेज देखील 7 जुलै रोजी करार संपल्यानंतर WWE ला निरोप देईल. 29 वर्षीय रेसलरने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत ही माहिती दिली.

1 / 6
 2 वेळा दिवा चॅम्पियन पेजचे खरे नाव सराया जेड बेविस आहे आणि तिचा जन्म नॉर्विस येथे झाला. निवृत्तीची घोषणा करताना ती म्हणाला 7 जुलै हा माझा WWE सोबतचा शेवटचा दिवस आहे

2 वेळा दिवा चॅम्पियन पेजचे खरे नाव सराया जेड बेविस आहे आणि तिचा जन्म नॉर्विस येथे झाला. निवृत्तीची घोषणा करताना ती म्हणाला 7 जुलै हा माझा WWE सोबतचा शेवटचा दिवस आहे

2 / 6
तिने पोस्ट मध्ये पुढे लिहिले की, माझ्या मानेच्या दुखापतीने मला रिंगमधून बाहेर केले आहे. या कठीण काळात पुढचा प्रवास सुरू ठेवणे कठीण होते. WWE युनिव्हर्सचे आभार.

तिने पोस्ट मध्ये पुढे लिहिले की, माझ्या मानेच्या दुखापतीने मला रिंगमधून बाहेर केले आहे. या कठीण काळात पुढचा प्रवास सुरू ठेवणे कठीण होते. WWE युनिव्हर्सचे आभार.

3 / 6
 29 वर्षीय सुपरस्टारने डिसेंबर 2017 पासून रेसलिंग खेळली नाही. पेज मेंडी रोहज आणि सोन्या डीविल बरोबर साशा बँक्स, बेले आणि मिकी जेम्स विरुद्ध ती रिंग मध्ये उतरली होती.

29 वर्षीय सुपरस्टारने डिसेंबर 2017 पासून रेसलिंग खेळली नाही. पेज मेंडी रोहज आणि सोन्या डीविल बरोबर साशा बँक्स, बेले आणि मिकी जेम्स विरुद्ध ती रिंग मध्ये उतरली होती.

4 / 6
जिथे त्याच्या मानेला दुखापत झाली. तेव्हापासून ती रिंगपासून दूर होती. पेज रिंगमधील तिच्या सामन्यांशिवाय ती इतर वादांमुळेही चर्चेत होती.

जिथे त्याच्या मानेला दुखापत झाली. तेव्हापासून ती रिंगपासून दूर होती. पेज रिंगमधील तिच्या सामन्यांशिवाय ती इतर वादांमुळेही चर्चेत होती.

5 / 6
 WWE च्या वेलनेस पॉलिसीचे उल्लंघन केल्याबद्दल पेजला दोनदा निलंबित करण्यात आले होते. एवढेच नाही तर अंमलीपदार्थंचे सेवन केल्याप्रकरणीही ती दोषी आढळली होती.

WWE च्या वेलनेस पॉलिसीचे उल्लंघन केल्याबद्दल पेजला दोनदा निलंबित करण्यात आले होते. एवढेच नाही तर अंमलीपदार्थंचे सेवन केल्याप्रकरणीही ती दोषी आढळली होती.

6 / 6
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!