अलिबागला फिरायला जात असाल तर ‘कोर्लई’ किल्ल्याला नक्की भेट द्या; इथल्या सौंदर्यात तुम्ही रममाण व्हाल!
हा किल्ला आणि त्यावरून दिसणाऱ्या निळ्याशार समुद्राचं दृश्य तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल. अलिबागला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर अलिबाग बीचपासून अवघ्या 45 ते 50 मिनिटांत तुम्ही इथे पोहोचू शकता. कोर्लई गावातून या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
विराटला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Ravi Shastri : रवी शास्त्री पुन्हा हेड कोच होणार?
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
शुबमन गिल-टेम्बा बवुमाची सारखीच स्थिती, नक्की काय झालं?
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
