जग हादरलं! गाझावर 150 टन बॉम्ब टाकले, अजूनही…नेतान्याहू यांच्या इशाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली!
इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध सध्या थांबलेले आहे. मात्र नेतान्याहू यांनी अद्याप लष्कराची कारवाई संपलेली नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
