AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजाराच्या बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन हवा, तर हे पर्याय पाहा

जर तुम्ही तीस हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे फोन चांगले पर्याय असू शकतात. या वर्षी अनेक फोन लाँच झाले आहेत. ज्यामुळे मिड-रेंजच्या सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या बजेटमध्ये केवळ चांगला कॅमेरा आणि मोठी बॅटरीच नाही तर युजरना फोनचा लूक देखील चांगला मिळत आहे.

| Updated on: May 18, 2026 | 11:31 PM
Share
Motorola Edge 70 -  जर तुम्हाला स्लीम आणि हलक्या वजनाचा फोन हवा तर Motorola Edge 70 शानदार पर्याय आहे. हा फोन केवळ 5.99mm पातळ आणि 159 ग्रॅम वजनाचा फोन आहे. फोनमध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला असून तो चांगला परफॉर्मन्स देतो. यात प्रीमियम डिझाईन सह मजबूत बिल्ड क्वॉलिटी देखील मिळते. याची किंमत ₹29,999 आहे.

1 / 5
Nothing Phone (4a) -  जर तुम्ही कॅमेरा क्वालिटीला प्राथमिकता देत असाल तर Nothing Phone (4a)  तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यात 50MP टेलीफोटो कॅमरा देण्यात आला आहे, जो 3.5x ऑप्टिकल झूम सपोर्ट करतो. फोनची फोटो क्वालिटी, पोर्ट्रेट मोड आणि डिझाईन यास खास बनवतात. तसेच यात क्लीन आणि ब्लोटवेअर -free सॉफ्टवेयर मिळते. याची किंमत  ₹31,999 आहे.

2 / 5
Realme P4 Power - जर तुमची प्राथमिकता बॅटरी बॅकअपची आहे तर Realme P4 Power शानदार फोन आहे. यात  10,001mAh क्षमतेची सुपर तगडी बॅटरी दिली असून ती दीर्घकाळ चालते. PCMark टेस्टमध्ये या फोन 21 तासांहून अधिक काळ रनटाईम दिला होता. यात 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. याची किंमत ₹26,999 आहे.

3 / 5
Motorola Edge 70 Fusion - या बजेटमध्ये हा स्मार्टफोन संतुलित मानला जात आहे. यात 6.78 इंचाचा  1.5K AMOLED डिस्प्ले दिलेला असून त्यामुळे शानदार सुस्पष्ट चित्र दिसते. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आहे, ज्यामुळे रोजचा वापर स्मूद होतो. यात 7000mAh तगडी बॅटरी आहे.ही एक दिवस आरामात चालते. या फोनचे डिझाईन स्लीम आणि प्रीमियम आहे. याची सुरुवातीची किंमत ₹26,999 आहे.

4 / 5
Oppo K13 Turbo - जर तुम्हाला गेमिंग पसंद आहे तर  OPPO K13 Turbo तुमच्यासाठी शानदार पर्याय आहे. यात MediaTek Dimensity 8450 चिपसेट देण्यात आला आहे. ज्याने  AnTuTu टेस्टमध्ये 16 लाखाहून अधिक स्कोर केला आहे.फोनमध्ये एक्टीव्ह कुलिंग फॅन दिलेला आहे.त्यामुळे दीर्घकाळ गेमिंग सेशनमुळे फोन जास्त गरम होत नाही.  BGMI आणि CODM सारखे गेम्स यात स्मूद चालते.याची किंमत ₹27,999 आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...