‘कुणाची ‘SIUU’, तर कुणाची एअरप्लेन’, IPL 2022 मधल्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनच्या पोझ एकदा बघाच

IPL 2022 स्पर्धेत गोलंदाजांनी विकेट काढल्यानंतर, फलंदाजांनी शतक झळकावल्यानंतर खास लक्षात रहाणाऱ्या पोझ दिल्या.

May 09, 2022 | 4:40 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 09, 2022 | 4:40 PM

पंजाब किंग्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मोहम्मद सिराजने ख्रिस्टीयानो रोनाल्डोची प्रसिद्ध ‘SIIIUUUU’ पोझ दिली. भानुका राजपक्षेची विकेट काढल्यानंतर त्याने ही पोझ दिली होती.

1 / 5
गोल्डन डक म्हणजे विराट कोहलीला शुन्यावर बाद केल्यानंतर दुष्मंता चमीराने एअरप्लेन पोझ देऊन आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं होतं.

2 / 5
कोलकाता नाइट रायडर्सच्या वेंकटेश अय्यरला बाद केल्यानंतर सीएसकेचा ऑलराऊंडर ड्वेयन ब्राव्होने दिलेली हूक स्टेप. त्याच्या 'नंबर वन' या लेटेस्ट गाण्यातील ही पोझ आहे.

3 / 5
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध हॅट्ट्रिक घेतल्यानंतर युजवेंद्र चहलची बैठक मारलेली ही खास पोझ. 2019 वर्ल्ड कपच्या वेळी सुद्धा चहलने ही पोझ दिली होती. युजवेंद्र चहलच्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

4 / 5
केएल राहुलची सेलिब्रेशनची एक वेगळी खास स्टाइल आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक झळकावल्यानंतर कानात बोटं आणि डोळे बंद करुन राहुलने सेलिब्रेशन केलं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें