Bhai Dooj Special Movies: भाऊ-बहीण एकत्र पाहू शकतात हे सिनेमे, नात्यात वाढेल प्रेम

'सरबजीत' हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? एक बहीण जी आपल्या भावासाठी शेवट्पर्यंत उभी राहिली आणि लढली. हा चित्रपट पंजाबच्या एका तरुणावर आधारित आहे. हा चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचतो आणि पाकिस्तानी सैन्य त्याच्यावर हेरगिरीचा आरोप करत त्याला कोठडीत ठेवते.

| Updated on: Nov 13, 2023 | 8:48 PM
हम साथ साथ है कुणाला माहित नाही? हा चित्रपट संयुक्त कुटुंबावर आधारित आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट खूप वेळा पाहिला असेल नाही का? तुमचं जर संगोपन चांगलं असेल तर तुमचं काहीही बिघडू शकत नाही आणि संगोपन चांगलं असेल तर तुम्हालाही नक्कीच एकत्र कुटुंबात राहायला आवडेल.

1 / 5
'सरबजीत' हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? एक बहीण जी आपल्या भावासाठी शेवट्पर्यंत उभी राहिली आणि लढली. हा चित्रपट पंजाबच्या एका तरुणावर आधारित आहे. हा चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचतो आणि पाकिस्तानी सैन्य त्याच्यावर हेरगिरीचा आरोप करत त्याला कोठडीत ठेवते.

'सरबजीत' हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? एक बहीण जी आपल्या भावासाठी शेवट्पर्यंत उभी राहिली आणि लढली. हा चित्रपट पंजाबच्या एका तरुणावर आधारित आहे. हा चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचतो आणि पाकिस्तानी सैन्य त्याच्यावर हेरगिरीचा आरोप करत त्याला कोठडीत ठेवते.

2 / 5
नात्यातील अडचणींबरोबरच भाऊ-बहिणीचे खास नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, जे आजच्या तरुणाईने नक्कीच पहावे. प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक स्टार्स आहेत आणि तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल.

3 / 5
हा चित्रपट मिल्खा सिंग यांचा बायोपिक असला तरी मिल्खा सिंग यांच्यासाठी त्यांच्या बहिणीच्या योगदानावरही या चित्रपटात भर देण्यात आला आहे. जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल. फरहान अख्तर आणि दिव्या दत्ता यांनी या चित्रपटात भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली आहे.

4 / 5
रक्षाबंधन चित्रपट भाऊ-बहिणीचे प्रेमळ नाते खूप चांगल्या प्रकारे दर्शवते, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. या चित्रपटात अक्षय कुमारचा अभिनय जबरदस्त आहे. तुम्ही हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघाल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.