AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक फाटली पाण्याची पिशवी; डिलिव्हरीच्या आधी भारती सिंहची अशी अवस्था

गरोदरपणात डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यावर कोणत्याही क्षणी पिशवी फाटू शकते. प्रसूती कळा सुरू झाल्याचा हा स्पष्ट संकेत असतो. अनेकदा अचानक ही पिशवी फाटली जाते, तेव्हा गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. कॉमेडीयन भारती सिंहने तिच्या डिलिव्हरीचा अनुभव सांगितला आहे.

| Updated on: Dec 21, 2025 | 4:20 PM
Share
भारती सिंह दुसऱ्यांदा आई बनली असून 19 डिसेंबर रोजी तिने मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीच्या आधी तिला प्रचंड वेदना जाणवत होत्या. 19 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक तिची पिशवी फाटली. यामुळे ती घाबरून उठली.

1 / 5
"अंथरुण पूर्ण ओलं झालं होतं आणि मी खूप घाबरली होती. मी लगेच हर्षला उठवलं. त्याने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली तेव्हा डॉक्टर म्हणाले की डिलिव्हरी करावी लागेल", असं सांगताना भारती भावूक झाली. रात्रभर अस्वस्थ वाटू लागल्याने ती प्रचंड घाबरली होती.

2 / 5
सकाळी 7 वाजताच्या सुमारास भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरबाहेर उभ्या असलेल्या हर्षने सांगितलं की यावेळी सर्वकाही अचानकच घडलं.

सकाळी 7 वाजताच्या सुमारास भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरबाहेर उभ्या असलेल्या हर्षने सांगितलं की यावेळी सर्वकाही अचानकच घडलं.

3 / 5
पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान आम्ही आरामात रुग्णालयात आलो होतो आणि नंतर भारतीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. आठ ते दहा तास तिने प्रसूती कळा सोसल्या होत्या. यावेळी सर्वकाही अचानक अनपेक्षितपणे घडलं, असं हर्षने सांगितलं.

4 / 5
डिलिव्हरीच्या दोन तासांनंतर शुद्धीवर येताच भारतीने व्लॉगिंगला सुरुवात केली. या व्लॉगमध्ये तिने दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव सांगितला. भारतीने यावेळी सांगितलं की, तिला मुलगी हवी होती. परंतु मुलगा झाल्यानेही खुश असल्याची भावना तिने व्यक्त केली.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं