Bhumi Pednekar च्या नव्या लूकवरुन चाहत्यांची नजर हटता हटेना

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 26, 2023 | 3:42 PM
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं.

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं.

1 / 5
भूमी पेडणेकर फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

भूमी पेडणेकर फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

2 / 5
आता देखील भूमीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

आता देखील भूमीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
खुद्द  भूमी पेडणेकर  सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

खुद्द भूमी पेडणेकर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.