Apple iPhone 14 वर मोठं डिस्काउंट, जाणून घ्या कसा मिळतोय स्वस्तात फोन

तुम्ही जर आयफोन 14 विकत घेण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आयफोन 14 वर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

| Updated on: Mar 31, 2023 | 3:10 PM
आयफोन 14 घेण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. पण बजेट नसल्याने अनेक जण डिस्काउंटच्या शोधात असतात. तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही 15 रुपये वाचवू शकता. (Photo - Apple)

आयफोन 14 घेण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. पण बजेट नसल्याने अनेक जण डिस्काउंटच्या शोधात असतात. तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही 15 रुपये वाचवू शकता. (Photo - Apple)

1 / 5
अॅपलने आयफोन 14 चं 128 जीबी व्हेरियंट 79,900 रुपयांना लाँच केलं होतं. मात्र आता हा फोन 68,999 रुपयांना मिळत आहे.  (Photo - Apple)

अॅपलने आयफोन 14 चं 128 जीबी व्हेरियंट 79,900 रुपयांना लाँच केलं होतं. मात्र आता हा फोन 68,999 रुपयांना मिळत आहे. (Photo - Apple)

2 / 5
फ्लिपकार्टवरून आयफोन 14 घेतल्यास एक चांगली ऑफर मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने ईएमआय ट्रान्सक्शन केल्यास थेट 4 हजार रुपयाचं डिस्काउंट मिळेल.  (Photo - Apple)

फ्लिपकार्टवरून आयफोन 14 घेतल्यास एक चांगली ऑफर मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने ईएमआय ट्रान्सक्शन केल्यास थेट 4 हजार रुपयाचं डिस्काउंट मिळेल. (Photo - Apple)

3 / 5
आयफोन 14 (128 जीबी) व्हेरियंट लाँच किंमतीपेक्षा 11 हजारांना स्वस्त लिस्ट केला आहे. त्यामुळे बँकेचे 4 हजार आणि 11 हजार असं डिस्काउंट पकडला 15 हजारांची बचत होईल. म्हणजेच 79,900 रुपयांचा फोन थेट 64,999 रुपयांना मिळेल.(Photo - Apple)

4 / 5
आयफोन  14 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना ओलेड डिस्प्ले आहे. त्याचबरोबर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ए15 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. मागच्या बाजूला 12 एमपी वाइड सेंसर आणि 12 एमपी अल्ट्रा वाइड अँगल सेंसर दिला आहे. (Photo - Apple)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.