AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milind Gaba Wedding Photo: बिग बॉस फेम गायक मिलिंद गाबाने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

गायक मिलिंद गाबा नुकताच गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. प्रिया आणि मिलिंद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मागील काही दिवसांपासून हा लग्न समारंभ सुरू होता. या भव्य विवाहसोहळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 18, 2022 | 12:25 PM
Share
बिग बॉस फेम , गायक मिलिंद गाबा नुकताच  गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्नबंधनात  अडकला आहे.  प्रिया आणि मिलिंद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मागील काही दिवसांपासून हा लग्न समारंभ सुरू होता.  या भव्य विवाहसोहळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 5
अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर प्रसिद्ध गायक मिलिंद गाबाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्न केले आहे.

अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर प्रसिद्ध गायक मिलिंद गाबाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्न केले आहे.

2 / 5
मिलिंग गाबा आणि प्रिया बेनिवाल यांच्या भव्य  विवाह सोहळ्याचे  एक असे बढकर एक फोटो  समोर आले आहेत . हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

मिलिंग गाबा आणि प्रिया बेनिवाल यांच्या भव्य विवाह सोहळ्याचे एक असे बढकर एक फोटो समोर आले आहेत . हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

3 / 5
या लग्नाच्या फोटोंमध्ये नवरदेव  मिलिंद आणि नवरी प्रिया यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

या लग्नाच्या फोटोंमध्ये नवरदेव मिलिंद आणि नवरी प्रिया यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

4 / 5
इंस्टाग्रामवर मिलिंद आणि प्रियाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची घोषणा केली होती,   तेव्हापासून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इंस्टाग्रामवर मिलिंद आणि प्रियाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची घोषणा केली होती, तेव्हापासून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

5 / 5
Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....