AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jerry was a cherry चे कॅप्शन देत जान्हवी कपूरने शेअर केले बोल्डअँड ब्युटीफुल फोटो

तिच्या या बोल्ड आणि सुंदर फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा लाल ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 23, 2022 | 7:00 PM
Share
 बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या स्टाईल आणि लुकसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली  दिसून येते. तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपले आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या स्टाईल आणि लुकसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते. तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपले आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत

1 / 6
 तिच्या या   बोल्ड आणि सुंदर  फोटोवर  चाहते  लाईक्स आणि कमेंटचा  लाल ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

तिच्या या बोल्ड आणि सुंदर फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा लाल ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

2 / 6
जान्हवी कपूरचे  हे फोटो शेअर करताच   चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिच्या हटके आऊटफीट व बोल्ड लुक चाहत्यांच्या पंसतीस उतरत आहे.

जान्हवी कपूरचे हे फोटो शेअर करताच चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिच्या हटके आऊटफीट व बोल्ड लुक चाहत्यांच्या पंसतीस उतरत आहे.

3 / 6
जान्हवीने  आपल्या  आऊटफिटला शोभेल अशी ग्लॉसी रेड लिपस्टिक लावल्याने तिचे फोटो अधिकच सुंदर  दिसत आहेत .

जान्हवीने आपल्या आऊटफिटला शोभेल अशी ग्लॉसी रेड लिपस्टिक लावल्याने तिचे फोटो अधिकच सुंदर दिसत आहेत .

4 / 6
??if #Jerry was a cherry?? असे  कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे. जान्हवी  कपूर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये  व्यस्त आहे.

??if #Jerry was a cherry?? असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे. जान्हवी कपूर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

5 / 6
  तिच्या या फोटोवर भाऊ अभिनेता  अर्जुनने  Time to make Merry…”असे मजेशीर कमेंट  या पोस्टला केली आहे.

तिच्या या फोटोवर भाऊ अभिनेता अर्जुनने Time to make Merry…”असे मजेशीर कमेंट या पोस्टला केली आहे.

6 / 6
Follow Us
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा