AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi kapoor : थाई हाय स्लिट गाऊनमधील अभिनेत्री जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज

जान्हवीच्या गुड लक जेरी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 17, 2022 | 5:28 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच लूकमध्ये कायम चर्चेत असते. अनेकदा तिच्या लुकने चाहत्यांना वेड लावत असते. याच्या ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच लूकमध्ये कायम चर्चेत असते. अनेकदा तिच्या लुकने चाहत्यांना वेड लावत असते. याच्या ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

1 / 5
 जान्हवी कपूर  नुकतीच एका  कार्यक्रमात सहभागी झाली होती.  या कार्यक्रमात ती ब्लॅक आउटफिटमध्ये  दिसून आली  जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून आली जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5
जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा थाई हाय स्लिट गाऊन घातला आहे. केसांचा बन आणि नेकपीससह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. स्मोकी आय मेकअपमुळे जान्हवीचा हा लूक आणखीच  सुंदर होता.

जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा थाई हाय स्लिट गाऊन घातला आहे. केसांचा बन आणि नेकपीससह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. स्मोकी आय मेकअपमुळे जान्हवीचा हा लूक आणखीच सुंदर होता.

3 / 5
जान्हवीच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. यामध्ये  सेलिब्रिटीचाही समावेश आहे.    शनाया कपूरने ब्लॅक हार्ट पोस्ट करत  फोटोवर  कमेंट केल्या आहेत. एका युझरने दुनिया सबसे सुंदर हो अशी कमेंट केली आहे.

जान्हवीच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटीचाही समावेश आहे. शनाया कपूरने ब्लॅक हार्ट पोस्ट करत फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका युझरने दुनिया सबसे सुंदर हो अशी कमेंट केली आहे.

4 / 5
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचे  झाले तर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचे झाले तर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...