AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रागाच्या भरात सलमान खान याने मारली चक्क शाहरुख खानला लाथ, पुढे जे घडले ते…

Salman Khan and Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचे चाहते चिंतेत आहेत. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत.

| Updated on: Jul 21, 2024 | 4:01 PM
Share
सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांनी काही चित्रपटांमध्ये धमाका देखील केलाय.

सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांनी काही चित्रपटांमध्ये धमाका देखील केलाय.

1 / 5
सलमान खानने एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याच्याबद्दलचा मोठा किस्सा सांगितला. सलमान खान म्हणाला की, आमची करण अर्जुन चित्रपटाची शूटिंग सुरू होती.

सलमान खानने एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याच्याबद्दलचा मोठा किस्सा सांगितला. सलमान खान म्हणाला की, आमची करण अर्जुन चित्रपटाची शूटिंग सुरू होती.

2 / 5
शूटिंगच्या सेटवर माझा भाऊ सोहेल खान हा आला. तो तिथेच थांबवा. यामुळे मला शाहरुख खान याच्यासोबत बेड शेअर करण्याची वेळ आली. आमच्या अगोदर शाहरुख खान झोपला.

शूटिंगच्या सेटवर माझा भाऊ सोहेल खान हा आला. तो तिथेच थांबवा. यामुळे मला शाहरुख खान याच्यासोबत बेड शेअर करण्याची वेळ आली. आमच्या अगोदर शाहरुख खान झोपला.

3 / 5
माझ्या शेजारी शाहरुख खान हा घुरत होता. यामुळे मला अजिबातच झोप लागत नव्हती. मी थेट शाहरुख खानला लाथ मारत बेडवरून खाली पाडले.

माझ्या शेजारी शाहरुख खान हा घुरत होता. यामुळे मला अजिबातच झोप लागत नव्हती. मी थेट शाहरुख खानला लाथ मारत बेडवरून खाली पाडले.

4 / 5
शाहरुख खान आणि आम्ही त्यावेळी खूप हसलो. शाहरुख खान हा शेवटी डंकी या चित्रपटात दिसला. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाने चांगला धमाका देखील केला.

शाहरुख खान आणि आम्ही त्यावेळी खूप हसलो. शाहरुख खान हा शेवटी डंकी या चित्रपटात दिसला. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाने चांगला धमाका देखील केला.

5 / 5
Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती