कमाईमध्ये गौरी खान देते शाहरुख खानला मोठी टक्कर, तब्बल इतक्या कोटीची संपत्ती आणि…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शाहरुख खान याचा पत्नी गाैरी खान सोशल मीडियावर सक्रिय दिसते. विशेष म्हणजे कमाईमध्ये गाैरी खान ही शाहरुखला चांगलीच टक्कर देताना दिसते.
Most Read Stories