AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fatima sana shaikh: बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेखचा ‘विंटेज’ लूकमधला बोल्ड अंदाज

फातिमाने लाल रंगाची नेल पेंट व लाल लिपस्टिक लावत न्यूड मेकअप करून स्वत:ला तयार केले आहे. या विंटेज लूकसाठी, फातिमाने तिच्या केसांचीही खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे

| Updated on: May 03, 2022 | 1:38 PM
Share
बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख तिचा आगामी चित्रपट 'थर' च्या प्रदर्शनाच्या तयारी आहे. येत्या 6 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. 
 या निमित्ताने फातिमा   मरून रुच्ड कट-आउट ड्रेसमध्ये  'थर'चे प्रमोशन करताना  दिसून आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख तिचा आगामी चित्रपट 'थर' च्या प्रदर्शनाच्या तयारी आहे. येत्या 6 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने फातिमा मरून रुच्ड कट-आउट ड्रेसमध्ये 'थर'चे प्रमोशन करताना दिसून आली आहे.

1 / 4
या आऊटफिटमध्ये  फातिमाने आकर्षक पद्धतीने पोझ देत  फोटो शूट केला आहे. क्लोदिंग लाइन डॅश अँड डॉट  ब्रँडचा  हा ड्रेस असून. त्याची  अधिकृत वेबसाइटवर 4,990 रुपये किंमत आहे.

या आऊटफिटमध्ये फातिमाने आकर्षक पद्धतीने पोझ देत फोटो शूट केला आहे. क्लोदिंग लाइन डॅश अँड डॉट ब्रँडचा हा ड्रेस असून. त्याची अधिकृत वेबसाइटवर 4,990 रुपये किंमत आहे.

2 / 4
फातिमाने तिचा लूक पंप  स्टिलेटोस आणि डायमंड इअररिंगसह स्टाइल कॅरी केली आहे.याबरोबरच  कॅमेऱ्यासमोर अनेक हॉट पोझ दिल्या आहेत.

फातिमाने तिचा लूक पंप स्टिलेटोस आणि डायमंड इअररिंगसह स्टाइल कॅरी केली आहे.याबरोबरच कॅमेऱ्यासमोर अनेक हॉट पोझ दिल्या आहेत.

3 / 4

फातिमाने लाल रंगाची नेल पेंट व  लाल लिपस्टिक लावत न्यूड मेकअप करून स्वत:ला  तयार केले आहे. या विंटेज लूकसाठी, फातिमाने तिच्या  केसांचीही  खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे.

फातिमाने लाल रंगाची नेल पेंट व लाल लिपस्टिक लावत न्यूड मेकअप करून स्वत:ला तयार केले आहे. या विंटेज लूकसाठी, फातिमाने तिच्या केसांचीही खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे.

4 / 4
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.