‘समझ समझ के समझोगे तो…’, काजोलच्या नव्या पोस्टने वेधल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता अभिनेत्याच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
