AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!

मलायका अरोरा ही अभिनेत्री नेहमीच चर्चेचा विषय असते. तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Jun 02, 2025 | 2:52 PM
Share
बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर जीम आऊटफीटमधील, पार्टीवेअर ड्रेसमधील अनेक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर जीम आऊटफीटमधील, पार्टीवेअर ड्रेसमधील अनेक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

1 / 6
विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॅन्स असणारी मलायका अरोरा तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असते.

विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॅन्स असणारी मलायका अरोरा तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असते.

2 / 6
मलायकाने नुकतेच इन्साटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. विशेष म्हणजे ती लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

मलायकाने नुकतेच इन्साटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. विशेष म्हणजे ती लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

3 / 6
मलायकाने एका रेस्टॉरमंटमध्ये बसलेली असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात रेड वाईनचा एक ग्लास दिसतोय. याच फोटोमध्ये तिच्या पोटाजवळ एक खास टॅटू आहे. हा टॅटू पूर्णपणे दिसत नसला तरी तो नेमका काय आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.  एका हॉटेलच्या बाहेर उभा राहिलेलादेखील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

4 / 6
मलायकाने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांत तिने गाण्यांत केलेल्या डान्सची आजही तेवढीच चर्चा होते.

मलायकाने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांत तिने गाण्यांत केलेल्या डान्सची आजही तेवढीच चर्चा होते.

5 / 6
काही दिवसांपूर्वी ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. आता मात्र ती कोणालाही डेट करत नसल्याचे म्हटले जात आहे. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. आता मात्र ती कोणालाही डेट करत नसल्याचे म्हटले जात आहे. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)

6 / 6
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी