AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 49 व्या वर्षी ही शिल्पा शेट्टी फिट, चाहत्यांना देते फिटनेस टिप्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 05, 2025 | 3:41 PM
Share
 अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

1 / 5

2 / 5
हटके साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. शिल्पा आजही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

हटके साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. शिल्पा आजही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

3 / 5
वयाच्या 49 व्या वर्षी देखील  शिल्पाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.

4 / 5
आजही शिल्पा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

आजही शिल्पा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

5 / 5
Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन