Swara Bhasker Pregnancy | ‘या’ महिन्यात स्वरा भास्कर देणार बाळाला जन्म, पती फहाद अहमद याच्यासोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीची मोठी घोषणा

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जानेवारी महिन्यातच स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. आता लवकरच स्वरा बाळाला जन्म देणार आहे.

| Updated on: Jun 06, 2023 | 2:59 PM
स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. अगोदर स्वरा भास्कर हिने फहाद अहमद यांच्यासोबत कोर्टात लग्न केले.

स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. अगोदर स्वरा भास्कर हिने फहाद अहमद यांच्यासोबत कोर्टात लग्न केले.

1 / 5
6 जानेवारीलाच स्वरा हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, ही गोष्ट काही दिवस स्वरा भास्कर हिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी त्यांनी केली.

2 / 5
आता नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले आहे. आॅक्टोबर महिन्यात स्वरा बाळाला जन्म देणार आहे. काही खास फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

आता नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले आहे. आॅक्टोबर महिन्यात स्वरा बाळाला जन्म देणार आहे. काही खास फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

3 / 5
पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये स्वरा भास्कर हिने हे फोटोशूट केले असून या फोटोमध्ये तिचा पती फहाद अहमद हा देखील दिसत आहे. आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये स्वरा भास्कर हिने हे फोटोशूट केले असून या फोटोमध्ये तिचा पती फहाद अहमद हा देखील दिसत आहे. आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

4 / 5
फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. अनेकांनी स्वरा भास्कर हिला टार्गेट करत अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. अनेकांनी स्वरा भास्कर हिला टार्गेट करत अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.