AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चित्रपटाचा शेवट पाहून अनेक प्रेमींनी केली आत्महत्या, चित्रपट ठरला सुपरहिट

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांची कथा इतकी भयंकर असते की ती प्रेक्षकांना शेवटपर्यंत थिएटरमध्ये खिळवून ठेवते. मात्र, असा एक चित्रपट आहे ज्यांची कथा पाहून अनेक कपलने आत्महत्या केली होती. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 19, 2026 | 1:14 PM
Share
बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांच्या कथा इतक्या जबरदस्त असतात की त्या अनेकदा पाहू वाटतात. पण अशा काही कथा आहेत, ज्या अधुरी प्रेमकहाणी सारख्या आहेत. ज्यामध्ये प्रेम कहाणी आहे पण त्याचा शेवट खूपच भयंकर असतो.

1 / 6
असाच एक चित्रपट जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कहाणी इतकी जबरदस्त होती की, हा चित्रपट पाहून अनेक कपलने आत्महत्या केली.

2 / 6
आम्ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेकांनी दिग्दर्शकांना शेवट बदलण्याचा सल्ला दिला. चित्रपटातील क्लायमॅक्समुळे प्रेक्षक नाराज होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पण दिग्दर्शकांनी कोणताही बदल न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी, हा चित्रपट त्या वर्षातील प्रचंड सुपरहिट ठरला.

3 / 6
‘एक दूजे के लिए’ ही एक प्रेमकहाणी नव्हती तर समाजातील भाषिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक भेदभावावर बोट ठेवणारी कथा होती. या चित्रपटाचा परिणाम इतका खोलवर झाला की, त्या काळात काही प्रेमी जोडप्यांनी हा चित्रपट पाहून आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या. ज्यांना आपले मिलन शक्य नाही, असे वाटत होते त्यांच्यासाठी हा चित्रपट वेदनेचा आरसा ठरला.

4 / 6
 ‘एक दूजे के लिए’ चित्रपटामधील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये कमल हासन आणि रती अग्निहोत्री झळकले होते. हा चित्रपट बालचंदर यांच्या स्वतःच्याच एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता.

5 / 6
‘एक दूजे के लिए’ची कथा गोव्यात राहणाऱ्या एका तमिळ मुलगा वासु आणि उत्तर भारतातील मुलगी सपना यांच्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाचा शेवट अत्यंत दुःखद होतो. आजही हा चित्रपट प्रेक्षक प्रचंड आवडीने बघतात.

6 / 6
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.