AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanushree Dutta : तिला का सुनावताय? तनुश्रीला सेटवर जो अनुभव..नाना पाटेकरांबद्दल बरळणाऱ्या तनुश्री दत्ताचं बॉलिवूडमधल्या मोठ्या गायिकेकडून समर्थन

Tanushree Dutta On Nana Patekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यासाठी तनुश्रीवर चहूबाजूंनी टीका होतेय. तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. आता तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ आता काही आवाज पुढे येऊ लागले आहेत. यापैकीच एक आहे बॉलिवूडची मोठी गायिका.

| Updated on: Oct 09, 2026 | 8:56 PM
Share
नाना पाटेकरांचं काल अकाली निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोवा येथे अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याबद्दल ‘इविल डेड’ हे शब्द वापरले. आपले विचार व्यक्त केले म्हणून तनुश्रीला ट्रोल करणाऱ्यांवर सोना मोहापात्राने प्रश्न उपस्थित केले आहेत.

1 / 5
तुम्हाला तिच्याकडून काय अपेक्षा आहे? नानांच्या निधनाबद्दल लोक शोकभावना व्यक्त करतायत हे मी समजू शकते. पण तनुश्री जर तिच्या #MeToo अनुभवाबद्दल बोलत असेल तर तिला का दोषी ठरवताय? असं सोना मोहापात्राचं म्हणणं आहे.

2 / 5
जर, काही चुकीच घडत असेल तर मी शांत बसू शकत नाही. लोक नानांच्या निधनाबद्दल लोक हळहळ व्यक्त करतायत हे मी समजू शकते. पण तनुश्री जर तिचा दृष्टीकोन मांडत असेल तर तिला का सुनावताय? असं सोना मोहापात्राचं म्हणणं आहे.

3 / 5
तनुश्रीला सेटवर जो अनुभव आला त्या बद्दल ती बोलली. थकवणारी लढाई लढली. लोकांच्या रोषाचा सामना केला आणि व्यावसायिक परिणाम भोगले आणि आता तिने हे सर्व विसरुन जावं आणि तिने तुमच्यासाठी काय करावं? दु:ख व्यक्त कराव, त्याने तुमचं समाधान होईल का?

4 / 5
तनुश्री दत्ताने तिची प्रतिक्रिया दिल्यापासून तिच्यावर चौफेर टीका सुरु आहे. ऑनलाइन तिला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय. बॉलिवूडमधल्या एका मोठ्या संघटनेने तिच्याविरोधात भूमिका घेतली आहे. नाना पाटेकर यांचं अकाली निधन सर्वांच्या मनाला चटका लावून गेलय.

5 / 5
Follow Us
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार