AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Nigam : इतक्या कमी जागेसाठी गायकाने मोजले 1 कोटी, कुठे खरेदी केलंय नवीन ऑफिस?

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम केवळ त्याच्या आवाजासाठीच नाही, तर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच गाण्याची आवड असलेला सोनू निगम आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आता देखील अभिनेत्याने नवीन ऑफिससाठी 1 कोटी रुपये मोजले आहेत.

| Updated on: Aug 14, 2026 | 2:17 PM
Share
सोनू निगमने 1995 मध्ये 'अच्छा सिला दिया' हे त्याचं पहिलं गाणं गायलं. लोकांना हे गाणं इतकं आवडलं की त्याला एकापाठोपाठ एक ऑफर्स येऊ लागल्या. आज, सोनू निगम एका कॉन्सर्टसाठी 80  लाख ते 1 कोटी रुपये घेतो. तर जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती किती आहे.

1 / 5
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचा मुंबईत एक आलिशान 3 मजली बंगला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये आहे. या घरात म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि जिमचा समावेश आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचा मुंबईत एक आलिशान 3 मजली बंगला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये आहे. या घरात म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि जिमचा समावेश आहे.

2 / 5
मुंबई व्यतिरिक्त सोनू निगमचे दुबईमध्येही एक आलिशान घर आहे. त्याची किंमत 25 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, या गायकाची एकूण संपत्ती 350 ते 400 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानलं जातं. पार्श्वगायना व्यतिरिक्त, सोनू निगमने लाईव्ह कॉन्सर्ट, टीव्ही शो आणि रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे, तसेच तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो.

3 / 5
 सोनू निगम सध्या त्याच्या मालमत्ता गुंतवणुकीमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने कर्जतमधील आपली जमीन कोट्यवधी रुपयांना विकली होती आणि आता त्याने मुंबईतील अंधेरीमध्ये एक ऑफिस खरेदी केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.

4 / 5
सांगायचं  झालं तर,  सोनू निगमवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. ही गोष्ट बरीच चर्चेत होती. कारण, शस्त्रक्रियेदरम्यान सोनू निगम बेडवर गाणं गाताना दिसला होता. सोनू निगम कायम कोणत्या न कोणत्या  कारणामुळे चर्चेत असतो.

5 / 5
Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले