AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध बॉलिवूड-टीव्ही अभिनेत्रीकडे गुड न्यूज, लग्नाच्या चार वर्षानंतर होणार आई

या अभिनेत्रीचं टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. आपल्या कामाने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची खास जागा बनवली आहे. आता तिच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. ती लवकरच आई होणार आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 4:29 PM
Share
अभिनेत्री करिश्मा तन्नाकडे गुड न्यूज आहे. अभिनेत्री लग्नानंतर चार वर्षांनी आई होणार आहे. करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करुन फॅन्ससोबत गुड न्यूज शेअर केली आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्नाकडे गुड न्यूज आहे. अभिनेत्री लग्नानंतर चार वर्षांनी आई होणार आहे. करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करुन फॅन्ससोबत गुड न्यूज शेअर केली आहे.

1 / 5
करिश्मा बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. तिने अनेक दमदार व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. आपल्या कामाने लोकांचं मन जिंकलं आहे.

करिश्मा बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. तिने अनेक दमदार व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. आपल्या कामाने लोकांचं मन जिंकलं आहे.

2 / 5
तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पती वरुण बंगेरासोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये होणाऱ्या आई-बाबांनी कॅप घातली आहे. दोघांना एकत्र पाहून फॅन्स आणि सेलिब्रिटींना दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पती वरुण बंगेरासोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये होणाऱ्या आई-बाबांनी कॅप घातली आहे. दोघांना एकत्र पाहून फॅन्स आणि सेलिब्रिटींना दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
करिश्माच्या पोस्टवर धनश्री, खुशी कपूर, जेसमीन भसीन, विनीत कुमार, अनिता हस्सनंदनी आणि कृतिका कामरा सारख्या सेलेब्सने कमेंट केली आहे. सर्वांनी या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

करिश्माच्या पोस्टवर धनश्री, खुशी कपूर, जेसमीन भसीन, विनीत कुमार, अनिता हस्सनंदनी आणि कृतिका कामरा सारख्या सेलेब्सने कमेंट केली आहे. सर्वांनी या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
आपल्या फोटोंसोबत करिश्मा आणि वरुणने एक महिना असं लिहिलं आहे. ऑगस्ट 2026 मध्ये करिश्मा आणि वरुणच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं.

आपल्या फोटोंसोबत करिश्मा आणि वरुणने एक महिना असं लिहिलं आहे. ऑगस्ट 2026 मध्ये करिश्मा आणि वरुणच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं.

5 / 5
Follow Us
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर