PHOTO | ‘बुलबुल’स्टार तृप्ती डिमरीच्या ‘ब्रायडल’ लूकने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीने सध्या सोशल मीडिया चांगलाच गाजवला आहे.

1/5
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीने सध्या सोशल मीडिया चांगलाच गाजवला आहे.
2/5
नव्या वर्षात नवे फोटो शेअर करत तिने होणाऱ्या नववधूंना ‘फॅशन गोल्स’ दिले आहेत.
3/5
पूर्ण नक्षीदार ग्रीन लेहेंगा, भरतकाम केलेला ब्लाऊज आणि भरतकाम केलेला दुपट्टा या ‘नववधू’ लूकमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत आहे.
4/5
रेशमी लेहेंग्यासह फोटोशूटमध्ये तृप्तीने प्लंबिंग नेकलाइन आणि हाफ स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. यासह तिने जॅकेट परिधान करत कमाल लूक क्रिएट केला आहे.
5/5
पारंपारिक पोशाखाला एक हटके ट्विस्ट देत, तृप्तीने सोशल मीडियावर ‘फॅशन’चा जलवा दाखवला आहे.