AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khargone Accident : बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली, 22 प्रवाशांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २२ प्रवाशांचा मृत्यू आहे. तसेच २५ जण जखमी झाले. अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मध्य प्रदेश सरकारने दिले आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 09, 2023 | 2:27 PM
Share
मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू आहे. तर 25 जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता बुढार नदीवर अपघात झाला आहे.

मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू आहे. तर 25 जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता बुढार नदीवर अपघात झाला आहे.

1 / 5
अपघातग्रस्त बस डोंगरगाव आणि दसंगादरम्यान असलेल्या बुढार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख आणि गंभीर जखमींना ५० हजार तर किरकोळ जखमी प्रवाश्यांना २५ हजार रूपयांची मदत जाहीर मध्यप्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

2 / 5
मृतांमध्ये ३ मुले, ९ महिला, १० पुरुष आहेत. बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली.  नदीत पाणी नव्हते. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिले आहे.

मृतांमध्ये ३ मुले, ९ महिला, १० पुरुष आहेत. बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. नदीत पाणी नव्हते. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिले आहे.

3 / 5
शारदा ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. बसचे काच तोडून त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

शारदा ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. बसचे काच तोडून त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

4 / 5
परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी बसचे रजिस्ट्रेशन आणि फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश काढले. तसेच लांब पल्याच्या बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले.

परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी बसचे रजिस्ट्रेशन आणि फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश काढले. तसेच लांब पल्याच्या बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?