Photo Story | एअरकंडीशनर खरेदी करताय? जाणून घ्या एसीच्या ‘टन’ व ‘स्टाररेटिंग’ बद्दल

एसीसाठी रेटिंग ठरवण्याचे काम कोण करते? तर एसीसाठी रेटिंग ठरवणायचा अधिकार मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतगर्त कार्यरत असलेली कंपनी एजन्सी ब्युरो ऑफ एफिशियंशी करत असते. त्यामुळे एसीची खरेदी करताना वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

| Updated on: Apr 05, 2022 | 5:51 PM
देशभरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे दुकानात एयरकंडीशनर खरेदीसाठी नागररिकांची  लगबग सुरु झाली आहे. या एयरकंडीशनरची खरेदी करताना महत्त्वाच्या  दोन  गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे एयरकंडीशनर किती टनाचा खरेदी  करायचा आहे.  दुसरा म्हणजे किती  रेटिंग असेलेले एयरकंडीशनरची खरेदी करायची आहे. या दोन्ही  वेगवेगळ्या गोष्टी असून त्यांचे स्वतंत्र असे फायदे आहेत. मात्र या गोष्टी जाणून  घेणे महत्वाचे आहे.

1 / 5
 वॉटर केमिस्ट्रीच्या अहवालानुसार एयरकंडीशनरची क्षमता किती आहे ही टनामध्ये मोजली  जाते. म्हणजे सरळ सोप्प्या  भाषेत सांगायचे झाले तर एक टनाचा  एसी हा एक टनाच्या  बर्फ़ाएवढी थंडगार हवा देतो.

वॉटर केमिस्ट्रीच्या अहवालानुसार एयरकंडीशनरची क्षमता किती आहे ही टनामध्ये मोजली जाते. म्हणजे सरळ सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर एक टनाचा एसी हा एक टनाच्या बर्फ़ाएवढी थंडगार हवा देतो.

2 / 5
 त्यामुळे  ज्या खोलीत एसी लावायचा आहे  त्या रूमच्या आकारानुसार  किती टनाचा  एसीची लावायचा हे ठेवले जाते. आता  किती  टनाचा एसी तुमच्या  खोलीसाठी  योग्य आहे ते समजून घ्या .

त्यामुळे ज्या खोलीत एसी लावायचा आहे त्या रूमच्या आकारानुसार किती टनाचा एसीची लावायचा हे ठेवले जाते. आता किती टनाचा एसी तुमच्या खोलीसाठी योग्य आहे ते समजून घ्या .

3 / 5
यामध्ये 100 फूट खोलीसाठी 0.8 टन , 101ते 150  क्वेअर फूट  जागेसाठी 1 टन  एसीची लागेल तर 151 ते 200 क्वेअर फूट जागेसाठी 1.5  टन एसी लागेल. तर 200  क्वेअर फूटापुढील जागेसाठी 2 टनाचा एसी लावता येईल

यामध्ये 100 फूट खोलीसाठी 0.8 टन , 101ते 150 क्वेअर फूट जागेसाठी 1 टन एसीची लागेल तर 151 ते 200 क्वेअर फूट जागेसाठी 1.5 टन एसी लागेल. तर 200 क्वेअर फूटापुढील जागेसाठी 2 टनाचा एसी लावता येईल

4 / 5
 आता  या एसीच्या रेटिंगचा  फंडा काय आहे. प्रत्येक एसीवर 1 ते 5असे  रेटिंग दिले जाते. रेटिंगचा अर्थ विजेची बचत किती प्रमाणात होईल हे सांगितले जाते.  म्हणजे  ५ रेटिंग असलेल्या एसीमधून सर्वात कमी  विजेचा वापर होतो. म्हणजे येथे सर्वात कमी विजेची  बचत होईल असा आहे.  त्यानंतर आपले जस जसे मागे जाऊ तस तसे विजेचा वापर वाढत  जाईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.