AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pension Scheme : पेन्शनधारकांना सरकारचं मोठं गिफ्ट, 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे; नेमका निर्णय काय?

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एक प्रसिद्ध योजना 2030 सालापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांचा मोठा फायदा होणार आहे.

| Updated on: Jan 21, 2026 | 4:16 PM
Share
केंद्र सरकारने प्रसिद्ध असलेल्या अटल पेन्शन योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना आर्थिक वर्ष 2030-31 या काळापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे आता अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणऱ्यांचा मोठा फायदा होईल.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पर पडली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच सामान्यांना मोठा फायदा होणार आहे. अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे 2015 मध्ये करण्यात आली होती.

2 / 5
 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचे भविष्य सुरक्षित राहावे तसेच त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक पाठबळ असावे यासाठी ही योजने सुरू करण्यात आली होती. शासकीय आकड्यांनुसार 19 जानेवारी 2026 पर्यंत अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत 8.66 कोटीपेक्षा अधिक सदस्य आहेत.

3 / 5
या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपये मिळू शकतात. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला  वृद्धापकाळात सुरक्षित आणि नियमत पैसे मिळतात.

4 / 5
 छोट्या गावात तसेच लहान शहरांत राहणाऱ्या मजुरांसाठी ही योजने एक वरदान ठरते आहे. अशा मजुरांना सशक्त करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. 2015 सालापासून सरकार या योजनेबाबत जागृती करत आहे.

छोट्या गावात तसेच लहान शहरांत राहणाऱ्या मजुरांसाठी ही योजने एक वरदान ठरते आहे. अशा मजुरांना सशक्त करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. 2015 सालापासून सरकार या योजनेबाबत जागृती करत आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार