AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातेवाईकांपासून कायम लपवा या गोष्टी, नाहीतर जगणं होईल मुश्कील

चाणक्य नीतीनुसार, आपले आर्थिक व्यवहार, कर्ज आणि कुटुंबातील समस्या हे गोष्टी इतरांपासून गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे उघड केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपले अपयश देखील गुप्त ठेवण्याचा सल्ला चाणक्य देतात.

| Updated on: Aug 17, 2025 | 4:30 PM
Share
आचार्य चाणक्य यांना एक महान रणनीतीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. 
आपल्या आयुष्यात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचे स्थान फार महत्त्वाचे असते. ते अनेकदा आपल्याला आधार देतात, वेळ पडली तर मदत करतात.

आचार्य चाणक्य यांना एक महान रणनीतीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. आपल्या आयुष्यात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचे स्थान फार महत्त्वाचे असते. ते अनेकदा आपल्याला आधार देतात, वेळ पडली तर मदत करतात.

1 / 12
पण, आचार्य चाणक्य यांच्या मते, काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांना कधीही सांगू नयेत. कारण यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

2 / 12
आयुष्यात यश आणि सन्मान मिळवण्यासाठी काही गोष्टी इतरांपासून गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी उघड केल्यास अनेक समस्या होऊ शकतात. चाणक्य नीतीनुसार या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत ते आपण पाहूया.

3 / 12
चाणक्य सांगतात की तुमच्याकडे किती पैसा आहे, हे कधीही कोणालाही सांगू नये, अगदी जवळच्या मित्र किंवा नातेवाईकांनाही नाही. जेव्हा लोकांना कळते की तुमच्याकडे खूप पैसा आहे, तेव्हा काही लोक तुमच्याकडे मदतीच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण तुमचा द्वेष करतात.

4 / 12
यामुळे तुमच्या आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच, जेव्हा तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही, कारण त्यांना वाटतं की तुमच्याकडे स्वतःचा पुरेसा पैसा आहे. तुमच्या पैशाची माहिती गुप्त ठेवल्याने तुम्ही अनेक अनावश्यक समस्यांपासून वाचू शकता.

5 / 12
ज्याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती गुप्त ठेवावी, त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक समस्या किंवा कर्जाबद्दलही कोणालाही सांगू नये. अनेकदा लोक निराशेमुळे किंवा सहानुभूतीच्या अपेक्षेने आपल्या आर्थिक अडचणी इतरांना सांगतात.

6 / 12
पण चाणक्य म्हणतात की असे केल्याने तुमची प्रतिमा खराब होते. लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू लागतात. तसेच तुमच्या समस्यांचा गैरवापर करू शकतात. तसेच, तुमच्या अडचणी ऐकून कोणीही मदत करण्याची शक्यता कमी असते, उलट ते तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य आहे.

7 / 12
प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात. पण चाणक्य सांगतात की कुटुंबातील वाद-विवाद आणि अंतर्गत समस्या कधीही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नये. असे केल्याने कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होते.

8 / 12
जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील समस्या कोणाला सांगता, तेव्हा ती व्यक्ती त्याचा उपयोग तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा अपमान करण्यासाठी करू शकते. कुटुंबातील समस्या कुटुंबातच सोडवणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये विश्वास आणि सन्मान कायम राहतो.

9 / 12
कितीही कठीण परिस्थिती असली तरी, कुटुंबातील वाद बाहेरच्या लोकांसमोर मांडणे टाळावे. त्यासोबतच तुमच्या आयुष्यात आलेले अपयश किंवा झालेले नुकसान कधीही कोणालाही सांगू नये. चाणक्यांच्या मते, लोक तुमच्या दु:खावर सहानुभूती दाखवण्याऐवजी तुमची थट्टा करण्याची किंवा तुमच्या कमतरतांचा फायदा घेण्याची शक्यता जास्त असते.

10 / 12
आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी अपयशी होतो, पण यामुळे तुम्ही निराश न होता, त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. तुमचे अपयश दुसऱ्यांना सांगितल्याने तुम्ही कमकुवत आहात असे चित्र निर्माण होते. म्हणून, तुमच्या वैयक्तिक अपयशाची माहिती गुप्त ठेवा आणि त्यातून शिकून यशाच्या दिशेने पुढे जा.

11 / 12
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

12 / 12
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.