Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, पहा Photo
महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले होते.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
