सणासुदीच्या काळात ‘हे’ Trendy Colours निवडा, तुम्हाला मिळेल परफेक्ट लूक!

सणवार आले की महिलांचा एकच सवाल असतो. काय घालू? कोणता रंग घालू? कोणता ड्रेस, पॅटर्न? बरं त्यांना हे कपडे रिपीट सुद्धा करायचे नसतात. सणासुदीचे वेगळे रंग आहेत, फेस्टिव्ह कलर्स असं आपण म्हणतो. हे रंग जर तुम्ही निवडले तर तुम्ही खूप सुंदर दिसाल. कन्फ्युज होऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो. जाणून घ्या कोणत्या रंगाचा तुम्ही विचार करू शकतो.

| Updated on: Sep 24, 2023 | 5:38 PM
महिलांना नेहमी प्रश्न पडतो कुठल्या रंगाचे कपडे घालावेत, कोणते कपडे घालावेत. सणासुदीच्या काळात तर हा फार मोठा प्रश्न असतो.या सगळ्यावर आम्ही काही सजेशन्स घेऊन आलेलो आहोत. हे ट्रेंडी रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

1 / 5
गुलाबी रंग हा खूप महिलांना आवडतो, त्यांच्यावर हा रंग चांगला सुद्धा दिसतो. संजना सांघीने नेसलेली ही साडी बघा किती सुंदर आहे. या साडीचा रंग परफेक्ट पिंक नाहीये, हा रंगी बार्बी पिंक म्हणजेच बार्बी गुलाबी आहे. या रंगाच्या साडीत तुम्ही खूप उठून, सुंदर दिसाल. हा रंग ट्राय करायला हरकत नाही हो ना?

2 / 5
हा रंग आहे बेरी पर्पल आहे. या आऊटफिट मध्ये तुम्ही उठून दिसाल. या रंगात तुम्ही स्कर्ट, टॉप, कुर्ता, साडी असं बरंच काही घालू शकता. हा रंग तुम्हाला ट्रेडिशनल टच देईल.

हा रंग आहे बेरी पर्पल आहे. या आऊटफिट मध्ये तुम्ही उठून दिसाल. या रंगात तुम्ही स्कर्ट, टॉप, कुर्ता, साडी असं बरंच काही घालू शकता. हा रंग तुम्हाला ट्रेडिशनल टच देईल.

3 / 5
आलियाच्या नव्या सिनेमा मध्ये आलियाने खूप चांगल्या साडीचे ऑप्शन्स दिले आहेत. यात मल्टिकलर असणारी साडी सुद्धा खूप फेमस झालीये तुम्हाला माहीतच असेल ना? तशीच ही साडी, हिचा रंग फक्त वेगळा. ही साडी रेड-ऑरेंज रंगाची आहे. या शेडमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. सणासुदीसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे.

4 / 5
सणवार आला की आपल्याला आठवतो पिवळा रंग! तुमच्याकडे पिवळा रंग नसेल तर तुम्ही मोठी चूक करताय. पिवळा रंग सणासुदीला उत्तम चॉईस आहे. हा रंग कधीच ट्रेंड बाहेर नसतो. या रंगाची साडी, ड्रेस घालून बघा तुम्हाला नक्की आवडेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.