Aai Kuthe Kay Karte | आशुतोषने वाचवला यश जीव, अरुंधतीलाही गाण्याची ऑफर, ऋणानुबंध जुळणार का?

यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

| Updated on: Nov 16, 2021 | 12:36 PM
छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

1 / 5
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करत आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

2 / 5
मालिकेत यश देखील लंडनवरून परतला आहे. मात्र, यश मालिकेत परतल्यावर आता गौरी काहीकाळासाठी बाहेर गेली आहे. यानंतर यश गौरीवर रागवला आहे. रस्त्यावर वाद घालत चालत असताना यश एका गाडीच्यासमोर येतो. त्यावेळी नेमका तिथे उपस्थित असलेला आशुतोष यशचा जीव वाचवतो.

3 / 5
यानंतर आशुतोष यशला त्याच्या घरी आणून सोडतो. तेव्हा संजना त्याला घरी येऊन चहा घेण्याचा आग्रह करते. यावेळी तो अरुंधतीला त्याच्या नव्या म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर देतो. अरुंधतीला दिलेली ही ऑफर ऐकताच संजनाने तिचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, नेमक्यावेळी आशुतोषने मध्ये पडत त्यांची बोलती बंद करतो.

4 / 5
यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.