Prakash Raj : अभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, पण कुणासोबत?; कारण वाचाल तर थक्क व्हाल!

आता नुकतंच 56 वर्षीय प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. प्रकाश राज आणि त्यांची पत्नी पोनी वर्मा यांनी मंगळवारी, 24 ऑगस्ट रोजी लग्नाची 11 वर्षे पूर्ण केली आहेत. (Actor Prakash Raj is married once again)

1/5
आपल्या अभिनयानं दक्षिण सिनेमापासून ते हिंदी चित्रपट सृष्टीपर्यंत आपली खास ओळख निर्माण करणारे प्रकाश राजअसूनही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. नकारात्मक असो किंवा सकारात्मक, प्रकाश प्रत्येक भूमिकेनं चाहत्यांना वेड लावतात.

2/5
आता नुकतंच 56 वर्षीय प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. प्रकाश राज आणि त्यांची पत्नी पोनी वर्मा यांनी मंगळवारी, 24 ऑगस्ट रोजी लग्नाची 11 वर्षे पूर्ण केली आहेत.

3/5
या विशेष प्रसंगी, प्रकाश राजनं त्यांची पत्नी पोनीसोबत पुन्हा लग्न केलं आहे. प्रकाशनं स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांना या लग्नाची माहिती दिली आहे.

4/5
प्रकाश राज यांनी एका पोस्टद्वारे सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. नुकतंच, प्रकाश राज यांनी ट्वीट करून लिहिलं, 'आज रात्री आमचं पुन्हा लग्न झालं .. कारण आमचा मुलगा #वेदांतला आमचं लग्न पाहायचे होतं.'

5/5
सध्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेक चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI