AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी मालिकांमधील ‘आदर्श सून’ झळकतेय हिंदी वेबसिरिजमध्ये…

Actress Bhagyashree Limaye in Sisterhood : अभिनेत्री भाग्यश्री लिमये ही हिंदी वेबसिरिजमध्ये झळकतेय. मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता भाग्यश्री हिंदी वेबसिरिजमध्ये दिसते आहे. या वेबसिरिजचा प्रोमो देखील रिलिज झाला आहे. यात भाग्यश्री वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळते आहे. पाहा फोटो...

| Updated on: Jun 17, 2024 | 8:10 PM
Share
कलर्स मराठीवरील 'घाडगे अँड सून' ही मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेतील सूनबाई अर्थात अभिनेत्री भाग्यश्री लिमये... भाग्यश्री आता हिंदी वेबसिरिजमध्ये झळकतेय.

कलर्स मराठीवरील 'घाडगे अँड सून' ही मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेतील सूनबाई अर्थात अभिनेत्री भाग्यश्री लिमये... भाग्यश्री आता हिंदी वेबसिरिजमध्ये झळकतेय.

1 / 5
'घाडगे अँड सून' मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारणारी भाग्यश्री ही सध्या 'सिस्टर्सहूड' या वेबसिरिजमध्ये दिसतेय. अॅमेझॉन मिनी टीव्हीवर ही वेबसिरिज सध्या रिलीज झालीय.

'घाडगे अँड सून' मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारणारी भाग्यश्री ही सध्या 'सिस्टर्सहूड' या वेबसिरिजमध्ये दिसतेय. अॅमेझॉन मिनी टीव्हीवर ही वेबसिरिज सध्या रिलीज झालीय.

2 / 5
शाळा आणि त्यातील गमती जमती या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. बहिणींमधलं नातंही या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळतंय.

शाळा आणि त्यातील गमती जमती या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. बहिणींमधलं नातंही या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळतंय.

3 / 5
शाळेतील आठवणी आणि बेस्ट फ्रेंड्स बनवायला येतेय गर्ल्स गँग..., असं म्हणत भाग्यश्रीने ही खुशखबर चाहत्यांना दिलीय. शाळकरी मुलीची भूमिका तिने साकारली आहे.  या वेबसिरिजमधल्या कामाला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

4 / 5
'घाडगे अँड सून' या मालिकेत भाग्यश्रीने काम केलंय. त्यानंतर 'बॉस माझी लाडाची' या मालिकेतून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवाय भाडिपाच्या 'कांदेपोहे' या सिरिजमध्येही भाग्यश्री काम करतेय. आता 'सिस्टर्सहूड'मधून ती नव्याने चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.