Sai Tamhankar | सई ताम्हणकरला मिळालंय मानाचं स्थान! IMDBच्या ‘टॉप 10’मध्ये अभिनेत्रीचं नाव!

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सईनं नुकतंच ‘मिमी’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता सईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

1/5

2/5
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला IMDBच्या बेस्ट ऑफ 2021च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. स्वतः सईने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

3/5
इंटरनेट मुव्ही डाटाबेस अर्थात IMDBने आपली Top 10 Breakout stars of Indian films and web series 2021साठीची यादी जाहीर केली. यात सई ताम्हणकरच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

4/5
सईने चित्रपट, मालिका आणि वेब सीरीज अशा सगळ्याच क्षेत्रात भरपूर काम केले आहे. वेब विश्वात आणि बॉलिवूड चित्रपटात देखील सईने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या याच कामाची पोचपावती म्हणून तिला या मानाच्या यादीत हक्काचं स्थान मिळालं आहे.

5/5
अशा ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपला सन्मान होणं ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया सईने दिली. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय आणि आपल्या कामाचं भरपूर कौतुक होतंय याचा आनंद आहे, असे ती म्हणाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI