Hrithik Roshna | एक्स वाईफ सुजैननंतर हृतिक रोशनही कोरोना पॉझिटिव्ह, आता कशी आहे प्रकृती?

Hritik Roshan : हृतिक रोशनची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यानंतर त्यानं चाचणी केल्यानंतर त्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं.

1/6
कोरोना महामारीत आता गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत दररोज कुणा-ना कुणाला कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येत असताचा आता हृतिक रोशनलाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.  (Image : Instagram.com/hrithikroshan)

2/6
गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खानलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हृतिक रोशनलाही कोरोनाची लागण झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हृतिक रोशनला वर्सोवा लिंक रोडवरील एका आलीशान फ्लॅटमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हा फ्लॅट नुकताच खरेदी करण्यात आला होता.  (Image : Instagram.com/hrithikroshan)

3/6
हृतिक रोशनची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यानंतर त्यानं चाचणी केल्यानंतर त्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. मात्र यानंतर आता त्याची तब्बेल सुधारली तो पुन्हा कोरोना निगेटीव्हही झाल्याचं टाईम्सनं आपल्या वृत्तमध्ये म्हटलंय.  (Image : Instagram.com/hrithikroshan)

4/6
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच हृतिक रोशननं आपला वयाची 48 वर्ष पूर्ण केली होती. यानिमित्त चाहत्यांनी त्याच्यावर शुबेच्छांचा वर्षावरही केला होता. (Image : Instagram.com/hrithikroshan)

5/6
चाहत्यांना सध्या हृतिक रोशनच्या नव्या सिनेमाची प्रतीक्षा आहे. लवकरच हृतिक फाईटर सिनेमात दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच विक्रम वेधामध्येही हृतिक भूमिका साकारणार आहे. (Image : Instagram.com/hrithikroshan)

6/6
सुजैन खानला कोरोनाची लागण झाल्यानंतर हृतिकही कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, असं वृत्त आता समोर आलं आहे. (Image : Instagram.com/hrithikroshan)

Published On - 7:45 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI