प्रेमात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री केल्या मर्यादा पार, लग्नाआधी स्वीकारलं मातृत्व आणि…
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेमात सर्व मर्यादा पार केल्या. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या वाट्याला दुःख देखील आलं. अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यापासून अभिनेत्री श्रीदेवी यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रीने लग्नाआधी मुलांना जन्म दिला.
Most Read Stories