Photo : अंशुला कपूर हिंदुजा रुग्णालयात दाखल, भेटीला पोहोचले जान्हवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर यांची मोठी मुलगी अंशुलाला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Anshula Kapoor admitted to Hinduja Hospital)

1/7
शनिवारी निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी अंशुला कपूरला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आहे.अंशुलाला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

2/7
रविवारी बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांनाही रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं.

3/7
ईटाइम्सच्या सुत्रांनुसार अंशुलाला तिचा रक्तदाब आणि शुगर लेव्हलची तपासणी करून घ्यावी लागली.

4/7
ही रुटीन तपासणी असून तिला आज किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाईल.

5/7
अंशुलाची लहान बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. यादरम्यान ती सिंपल लूकमध्ये दिसली. तिला टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये स्पॉट केले होते

6/7
अंशुला कपूर बोनी आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलगी आहे.

7/7
ती अर्जुन कपूरची बहीण आहे. अर्जुनबरोबर अंशुलाचा बॉन्ड सुंदर आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI