‘बंटी तेरा साबन स्लो हैं क्या’ म्हणणारी अवनीत कौर, हॉटनेसमध्ये बॉलिवूड कलाकारांनाही देते टक्कर

अवनीतनं वयाच्या 10 व्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर आज तिनं इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आहे. (Avneet Kaur, who says 'Bunty Tera Saban Slo Hain Kya', also beats Bollywood actress in hotness)

1/7
काही वर्षांपूर्वी टीव्हीवर हँड वॉशच्या जाहिरातीत दिसलेल्या अवनीत कौरनं आता इंटरनेटवर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

2/7
अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

3/7
अवनीत कौरला इन्स्टाग्रामवर 22 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.

4/7
अवनीत कौरनं आपल्या करिअरची सुरुवात 'डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स'नं केली.

5/7
अवनीत कौरची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना घायाळ करते. अवनीत एक टिक-टॉक स्टार देखील आहे.

6/7
अवनीतनं चित्रपटांमध्येही मोठ्या भूमिका केल्या आहेत, तिनं राणी मुखर्जीच्या 'मर्दानी' आणि 'मर्दानी 2' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

7/7
अवनीतनं वयाच्या 10 व्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर आज तिनं इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI