Urfi Javed | ‘मॅडम, गळ्यात रश्शी का बांधलीयेत?’, नव्या बोल्ड फोटोंमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल!

अभिनेत्री आणि इन्स्टाग्रामर उर्फी जावेद (Urfi javed) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. खरंतर ती तिच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या ड्रेससाठी ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

1/5

2/5
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमध्ये तिने साहभाग घेतला होता. हटके फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.

3/5
उर्फीने आपल्या नव्या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. उर्फीचे सोशल मीडिया अकाउंट अशा बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. उर्फी जावेद ही एक टीव्ही स्टार आहे, जी बिग बॉस OTT चा देखील भाग होती.

4/5
यावेळी उर्फीने नारंगी आणि गुलाबी रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. या क्रॉसेट ड्रेसमध्ये उर्फी अतिशय बोल्ड दिसत आहे. तिने या फोटोंमध्ये बोल्डनेस तडका लावला आहे.

5/5
मात्र, या फोटोंमुळे उर्फी ट्रोल देखील झाली आहे. यात फोटोंवर कमेंट करत तिच्या एका चाहत्याने विचारले की, ‘मॅडम, गळ्यात रश्शी का बांधलीयेत?’ तर, एकाने म्हटले की, ‘आता या बाई दुपट्टा गुंडाळून फिरायला लागल्या आहेत.’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI