Photo : श्वेता तिवारीचा बोल्ड लूक, आईचे हाॅट फोटो पाहून मुलगी पलक कमेंट करत म्हणाली की…
अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. श्वेता तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच श्वेताने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच व्हायरल देखील झाले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
