AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल

दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर कार्यक्रमादरम्यान दीपिकाने खूप बोल्ड आउटफिट परिधान केले होते.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 21, 2022 | 12:19 AM
Share
दीपिका पदुकोणचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गहराइयां’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलर अक्षरशः रिलीज झाला आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कलाकार मंडळी, दिग्दर्शक सगळेच अक्षरश: आले. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

1 / 5
यादरम्यान दीपिकाचा लूक खूपच बोल्ड होता. दीपिकाने बोल्ड रेड कलरचा ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूप छान दिसत होती. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

यादरम्यान दीपिकाचा लूक खूपच बोल्ड होता. दीपिकाने बोल्ड रेड कलरचा ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूप छान दिसत होती. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

2 / 5
दीपिकाच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते दीपिकाचे कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

दीपिकाच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते दीपिकाचे कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

3 / 5
चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात सिद्धांत आणि दीपिका यांच्यात बोल्ड सीन्स आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात सिद्धांत आणि दीपिका यांच्यात बोल्ड सीन्स आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

4 / 5
‘गहराइयां’ व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण पठाण चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत जॉन अब्राहम आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

‘गहराइयां’ व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण पठाण चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत जॉन अब्राहम आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इंस्टाग्राम)

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल