आलिया भट्टच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, ड्रेसची किंमत जाणून व्हाल थक्क
अभिनेत्री आलिया भट्ट कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आता अभिनेत्री नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
