आलिया भट्टचा रॉयल अंदाज, बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर करते राज्य
अभिनेत्री आलिया भट्ट हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता आलिया सिनेमामुळे नाही तर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. खुद्द आलियाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
