AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor: 50 वर्षांच्या करिष्मा कपूरच्या अदा, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस

अभिनेत्री करिश्मा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

| Updated on: Aug 12, 2024 | 4:06 PM
Share
अभिनेत्री करिश्मा  कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये करिश्माने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये करिश्माने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

1 / 5
करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5
आता करिश्मा हिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आता करिश्मा हिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर  पोस्ट करत असते.

4 / 5
सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा करिश्मा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण लग्नानंतर अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागला. घटस्फोटानंतर देखील करिश्मा तुफान चर्चेत आली.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा करिश्मा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण लग्नानंतर अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागला. घटस्फोटानंतर देखील करिश्मा तुफान चर्चेत आली.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना