सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट…, Kiara Advani हिचा ‘दिवाळी लूक’, फोटो व्हायरल

अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या 'दिवाळी लूक'मुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 08, 2023 | 3:38 PM
बॉलिवूडमध्ये दिवाळी सणाची लगबग सुरु झाली आहे. सेलिब्रिटींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. सेलिब्रिटी त्यांचा 'दिवाळी लूक' सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

बॉलिवूडमध्ये दिवाळी सणाची लगबग सुरु झाली आहे. सेलिब्रिटींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. सेलिब्रिटी त्यांचा 'दिवाळी लूक' सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.  चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
 किआरा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात.

किआरा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.