मनिषा कोईराला हिचं वयाच्या 53 व्या वर्षी कमी नाही झालं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री मनिषा कोईराला लवकरच 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 13, 2024 | 2:53 PM
अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती.

अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती.

1 / 5
आता अभिनेत्री लवकरच 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता अभिनेत्री लवकरच 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

3 / 5
मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते.

मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आजही मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आजही मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.