मनिषा कोईरालाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री फिरताना दिसत आहे. पण अभिनेत्रीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories