PHOTOS : प्रिंट ब्रॅलेट आणि फ्लेयर्ड पँट्समध्ये मौनी रॉयचा बिंधास्त लूक, पाहा खास समर कलेक्शन…

अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चेक प्रिंट्स कपड्यांमध्ये समर लुकमध्ये दिसलीय. ती नेहमीच एका खास एलिगेंट चॉईसचे कपडे घालते. तुम्हालाही ते आवडतील.

1/5

2/5
मौनीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. यात तिने को-ऑर्ड प्रिंटेड आऊटफिट परिधान केलंय. तिने यात ब्रॅलेट आणि हाय-वेस्ट पँट्स घातलीय. त्यात ती चांगलीच ग्लॅमरस लुकमध्ये दिसतेय.

3/5
मौनीने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'तुम्ही उठले आणि विचार केला की आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक चांगला होऊ शकतो असा विचार कधी केला होता?'

4/5
मौनी रॉयने वन शोल्डर ब्रॅलेट घातलंय. यात काळे आणि पांढरे चेक प्रिंटसोबत ऑफ-व्हाईट क्रॉप ब्लाऊजही घातलाय. या ड्रेसमध्ये स्वीटहार्ट नेकलाईन ट्विस्टही दिलेला आहे.

5/5
मौनीचा हा को-ऑर्ड ड्रेस सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. तिचे चाहते हा ड्रेस चांगलाच पसंत करत आहेत. तिच्या पोस्टवर जवळपास एक तासातच 98 हजार लाईक्स आले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI