मौनी नेहमीच तिचे बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर करत असते. आता नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. (Bollywood Actress Mouni Roy's amazing pictures, See Glamorous look)
Sep 19, 2021 | 12:23 PM
टीव्हीच्या जगात आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. ती लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
1 / 5
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लाखो लोक मौनीला सोशल मीडियावर फॉलो करतात आणि त्यांना मौनीचा ग्लॅमरस अवतार आवडतो.
2 / 5
मौनी नेहमीच तिचे बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर करत असते. आता नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.
3 / 5
मौनीने शॉट्स परिधान केलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती शॉट्ससह स्पोर्ट्स ब्रा आणि लेदर जॅकेट कॅरी करुन दिसते आहे.
4 / 5
मौनी फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देत आहे, हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. मौनीच्या फोटोंवर चाहते कमेंट्स करत आहेत.